Skip to main content

बदलावं लागेल!

 बदलावं लागेल!

आज मी सोलापूर पुणे महामार्गावरून घरी परत येत होतो. नेहमी  प्रमाणे प्रवासाचे आनंद घेत, पावसाची वाट बघत  गाडी चालवत होतो . हे सगळं छान चालू  असतांना एक अपघात बघितला . नेमकं काय झालं हे लांबून समजले नाही पण काही तरी विचित्र घडलं आहे हे लक्ष्यात आलं माझ्या. जवळ जाऊन बघतो तर एका कार ने जोरात धडक दिऊन एका कुत्र्याला जबरदस्त जखमी केलं  होते. मी माझी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतलो आणि विचार करायला लागलो काय करायचं. लगेच गाडीतून खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो. तो कुत्रा रक्त्याच्या थारोळ्यात तडफडत होता. त्याला कसं आणि कुठं लागलं ह्यांच्यावर आपण बोलूच नये. ज्याक्षणी मी त्याच्या जवळ पोचलो तो मला पाहून शेपूट हलवू लागला. ते पाहून माझ्या डोळयांतून अश्रू काही थांबेना. त्याला इतकं लागलेलं असताना हि तो त्याच मनुष्यवर च प्रेम दाखवू लागला. माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र  परिस्तिथी होती ती. ज्या गाडी ने हा अपघात केला, ती नं थांबता निघून गेली.

 काळ खूप वेगाने पुढे जात आहे हे मला हि मान्य आहे पण वेगाने पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहणे गरजेचे आहे, कि आपण कुणाचे नुकसान तर करत नाही ना.

विशेषत:महामार्गावर जात असताना आपल्या गाडीच्या वेगाची काळजी घ्या. एखादं गाव, लोक वस्ती, दिसताच गाडी चा वेग कमी केलं पाहिजे . लोकवस्ती जवळ जनावर वावरत असतात.  मुनुष्याने त्याच्या बुद्धी चा वापर करून गाडी तयार केली आणि आपण कुठं हि तिच्या  मदतीने वेळेत पोहचु शकतो पण कुणाचा  जीव जाईल एवढी घाई करू नये .  

प्रत्येकाला जगण्याचा पूर्ण  अधिकार आहे तो असे वागून हिरावून घेऊ नये. त्या कुत्र्या ने माझ्यासमोर जीव सोडला पण त्या शेवट च्या १-२ मिनिटा च्या वेळेत  त्याच्या डोळ्यात एका अनोळखी मनुष्यासाठी प्रेम दिसलं. त्याचे डोळे व त्यातील प्रेम,विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही. 

 तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडले   ........... 



प्रा. अर्जुन  चौधरी 

संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर 

Comments

  1. खूप सुंदर आर्टिकल सर 👌खरच हा आर्टीकल वाचून माणसांमध्ये बदल हा नक्कीच होईल ✌️👍

    ReplyDelete
    Replies
    1. It is very nice article sir 👌👌, I think now everyone can feel for animals from heart . You are the absolutely example of good human being to others.

      Delete
  2. Yes sir we have take this subject very seriously .I this if there is also a solution just like after accident we call ambulance for human just like that we have to help them we have to make some idea for them .and as you said time is important but also humanity is must be important .

    Nice article sir 👏👏👏👏

    ReplyDelete
    Replies
    1. Nice article.. Sir...now this is the time where people should show humanity... We all are facing tough time in this covid

      Delete
  3. 'Humanity is the wisdom of human presence,you proved it.

    ReplyDelete
  4. Khup mast sir, I hope Everyone will definitely change after reading this.


    ReplyDelete
  5. खूप सुंदर आर्टिकल सर 👌

    ReplyDelete
  6. Khup mast sir, I hope Everyone will definitely change after reading this

    ReplyDelete
  7. Arjun Sir, this truly is a sensitive issue and is critical. You have narrated the event and analysed the situation with empathy and touched my heart. Thanks for penning it down, so that the reader's who are fond of speeding on the highway, will surely modulate their speed wherever necessary, with your views in their mind. Your thought about the dog wagging it's tail with a ray of hope, love and faith in another human is remarkable.

    ReplyDelete
    Replies
    1. Indeed!. Thank you so much for your valuable comments.

      Delete
  8. Hoping for some humanity towords the animals.... Nice article sir...

    ReplyDelete
  9. Nice article sir! Hope people will understand important of animals life too...

    ReplyDelete
  10. Really it's great thought sir...
    लोक या गोष्टीचा नक्कीच विचार करतील...
    किंवा सर्वांनी विचार करावा...
    जीव हा जीव च होय मग तो मानवाचा असो वा एखाद्या प्राण्याचा ...

    ReplyDelete
  11. खूप सुंदर आर्टिकल आहे सर 👌😊

    ReplyDelete
  12. घेण्यापेक्षा देण्यात मजा आहे। प्राण्यांवर अन्याय करण्यापेक्षा त्यांना प्रेम देण्यात मजा आहे।

    ReplyDelete
  13. Nice ARJUN SIR
    Actually,
    The purpose of human life is to serve and to show compassion and the will to help others.

    ReplyDelete
  14. Khup khup chhan lekh aahe sir kharach mansane change Karun ghetl pahije
    ,,mukhya prnyavar daya dakhavavi..

    ReplyDelete
  15. सुरेख, हे वाचून एखादया व्यक्तिने ही बदलची सुरुवात केली तर हा लेख सार्थक होईल आणि वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तित नक्कीच बदल होतील... 💐

    ReplyDelete
  16. Such a highly impressionable article. Each and every life is important. There are so many things to learn and understand from this article.

    ReplyDelete
  17. Jo mukhy janavaravr prem karato toch tyachi bhavana samju shakto...💐💐🙌

    ReplyDelete
  18. Very Nice article👍👌. Thank you Sir for making people realize about humanity & creating awareness.🙌👏

    ReplyDelete
  19. छान सर...बदल घडवून आणणे हे गरजेचे आहे..त्याना ही प्रेम, भावना असतात हे आजच्या काळात instagram आणि Facebook वरच्या Reels आपण पाहतोच..Thanks

    ReplyDelete
  20. Excellent job Arjun, you have been helpful to everyone in every aspects, and this has shown your amazing approach. Many thanks for noting it down so that people won't repeat this again. Kudos to you.

    ReplyDelete
  21. Very nice article Sir, everyone should take the responsibility of their own action,ur compassion for animals intimately connected to goodness and kindness of Nature and personality.

    ReplyDelete
  22. Very Nice Article Sir..👌

    ReplyDelete

Post a Comment